शनिवार वाड्यातल्या ग्यालरीत बसून बुधवार पेठेतल्या खिडक्यांकडे नजर ठेवणाऱ्या पेशव्यांच्या इतिहासाचे विकृतीकरण झाले म्हणे...
#चोराच्या उलट्या बोंबा
* सिनेमात एक गाण दाखवल भन्साळी ने काशीबाईला नाचवल तर इतक्या मिर्च्या लागल्यात ना ?
पार मुख्यमंत्र्याना पत्र लिहिलित ना ?
मग जेव्हा आमच्या बापाचा बाप बदलला , त्याच्या आईच्या अब्रूशी खेळले न वर जो खेळला त्याला महाराष्ट्रभूषण दिलत तेव्हा नाही लाज वाटली ?
आता का गळ घालता बाजीराव मराठी अस्मिता म्हणून ?
जिजाऊ नव्हत्या मराठी अस्मिता ? राजे नव्हते मराठी अस्मिता ?
तेव्हा कुठ गेली होती अक्कल ?
जेम्स लेन विरुद्ध का नाही निघाला तुमचा आक्रोश?
गोमूत्र लाऊन उलतला होता का?
* जिथे मानले जात होते परस्त्रीला आई
अशीच होती माझ्या शिवबाची शिवशाही...
बाजीरावची कीर्ती लोपली मस्तानीच्या पाई,
विकृत मेंदुचे दर्शन घडवून गेली पेशवाई...
* खोटा इतिहास माथी मारल गेल्यावर कस जखमेवर मीठ चोळल जात.
काशीबाई आणि मस्तानी या दोन व्यक्ती केव्हाच् एकत्र आल्या नव्हत्या तरी त्याना बाजीराव मस्तानी फ़िल्ममधे एकत्र नृत्य करताना दाखवल गेल्याने आमच्या पुण्यातल्या जानवयांना शेंडी तुटेपर्यंत अन धोतर फाटेस्तोवर घाम आलाय आणि आता मुख्यमंत्र्याना यावर खोट इतिहास दाखवला म्हणून बंदी घाला अस पत्र लिहिल गेल याविरोधात जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवरायांबद्दलचा खोटा इतिहास सांगणारे लिहिणारे भांडारकरी अक्कलशहाणे आणि त्याच कौतुक करणारे महाराष्ट्रभीषण आणि जातबंधू आता मात्र रास्त्यावर उतरले तर नवल वाटायला नको....
शेवटी जात जातीकडे जाणार.
आता फडनविशी कशी खेळली जाते ती बघुयात.
तोवर पिंग्याचा भूंगा महाराष्ट्रातील लोक एन्जॉय करतील इतकी मात्र खात्री आहे. —
●●●●●●●● पिंगा या गाण्यात वाईट काय आहे . चांगले नृत्य व अभिनय केला . त्यात पेशव्यांचा कोणता इतिहास खोटा दाखविला . पेशव्यानो भंसाळींचे आभार माना नाहीतर पुर्ण उघडे पडले असते. तमाम महाराष्ट्रातील माणसांचे श्रध्दास्थान राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवरायांची बदनामी झाली तेव्हा कुठे होता . जेव्हा तुमची बाटकी पिलावळ त्या ब. मो. पुरंदरे साठी पायघड्या घालत होती तेंव्हा कोणते नृत्य पहाण्यात मग्न होता. का पुरंदरेचा निषेध केला नाही , कारण एवढेच ना की पुरंदरे तुमच्याच नासक्या रक्ताचा व एक मोठा दलाल होता . बाजीराव रंगेल होता हा इतिहास खोटा नाही . आणि भिमा कोरेगाव चा इतिहास विसरू नका . ५०० दलितांनी २५००० पेशव्यांचा नायनाट करून विजयी इतिहास निर्माण केला .
आणि एका सिनेमा ने तुमचा इतिहास खराब होणार नाही आणी झालाच तर कोणता चांगला होता .अनेक चित्रपटात " पाटील " म्हणजे खलनायक , अत्याचार करणारा दाखवीले तेंव्हा प्रतिमा मलीन करतांना लाज नाही वाटली का? तुम्हीच बहुजन समाजाचा पुर्ण इतिहास बदलला , लेखनीतुन बौध्दीक अत्याचार केले . तेंव्हा सर्वांनी सहन केले . आता तुम्ही पण थोडी कळ धरा...
🙇🏻बाजीराव मस्तानी स्पेशल🙇🏻
म्हणे काशीबाई आणि मस्तानी कधी एकमेकांना भेटल्या नाही मग नाचतील कश्या
मग आम्ही पण तेच सांगत होतो ना शिवाजी महाराज आणि रामदास कधी एकमेकांना भेटले नाही मग रामदास गुरू कसा???? 😡😡😡👊🏼👊🏼😡
No comments:
Post a Comment