जागतिक किर्तीच्या भारतीय शुर सैनिकांच्या
शौर्य दिनांच्या आणि नवीन वर्षीच्या आपणास खुप खुप सदिच्छा
सविनय जय भिम
1 जानेवारी नवीन वर्ष आणि भारतीय शुर सैनिकांनी विजय प्राप्त केलेला शौर्य दिवस म्हणजे
" पुणे जिल्ह्यातील भिमा कोरेगाव " येथे उभारण्यात आलेला विजय स्तंभ या आपल्या पुर्वजांनी केलेल्या शौर्याला आपण मानवंदना देण्यासाठी येत असतो
बाबासाहेब जीवंत असे पर्यत प्रत्येक वर्षाच्या 1 जानेवारीला न चुकता भिमा कोरेगाव ला येत असत "
अन्याय सहन करण्याची ही एक मर्यादा असते त्या काळात पेशवाईने बहूजनांना जगणे मुश्किल केले होते किती अन्याय अत्याचार करत होते
मग एकदाचा का अन्याय सहन करण्यपलीकडे गेला तर मग भिमा कोरेगाव घडला जातो "
म्हणजे 500 सैनिककांनी 25000 ते 28000 पेशव्यांच्या सैनिकांना मारणे जीवंत कापणे हे कोणा गबाळ्याचे काम नाही
या आधी आणि नंतर हि कोणत्या सैनिकांनी अशी कामगिरी केली नाही
म्हणुन आता ही आमच्यावर अन्याय अत्याचार करणारयांनी आमचा इतिहास पहा
आमच्या गरीब बांधवांचे छळ करत आहे कितीतरी खेड्यात काहीचे प्राण गमवावे लागले आहेत. आमची आमच्या तरुण पिढीची सहनशक्ती संपल्यावर तरुण पिढीचे नेतृत्व हे सुशिक्षित नव युवकाच्या आणि कोणाला मँनेज न होणारयाच्या हातात राजकारणाचे नेतृत्व करील त्या दिवशी नक्की पुन्हा एकदा भिमा कोरेगाव घडवु .
आणि एकदा तरी नक्कीच
भिमा कोरेगाव सारखा इतिहास घडवावा लागेल तो पर्यत आपल्यावरील अन्याय अत्याचार संपणार नाही असे दिसते
आणि आजच्या दिवशी या शौर्य दिनी एकच सांगुशी वाटतेय
शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणुन जगा " असे बाबासाहेब बोलले होते
म्हणजेच कोणावर अन्याय अत्याचार करत असेल तर त्यांनी त्याच्यावरील अन्याय दुर करण्यास कोण तरी नेता येईल हा पक्ष आंदोलन करील तो आम्हाला न्याय मिळवून देईल किंवा ते सहन करण्यापेक्षा एक दिवस जगा पण जे असे अन्याय अत्याचार करत असेल त्याची पुर्ण मुळेच काढुन तोडुन टाका कि परत त्या मुळाना कधीच पालवी येणार नाही त्या मुळाना कधीच कोंब पण येणार नाही
मगा छत्रपती शिवाजी राजे गनिमी कावा करुण ज्या प्रमाणे करुन शत्रुवर विजय मिळवत होते त्याप्रमाणे करा किंवा वाघासारखे समोरा समोर येऊन हल्ला करा पण अशा अन्याय अत्याचार करण्यची मुळे आपणच तोडुन टाका
आणि जे भिमा कोरेगाव ला 1 जानेवारी या दिवशी या शुर सैन्यांच्या पराक्रमाला त्या विजयस्तभांला अभिवादन करण्यास येतात ते नक्कीच कधीच कोणता अन्यय सहन करणार नाही आणि त्यांनी कधीच अन्याय सहन ही करु नये
कारण आपले पुर्वज हे भिमा कोरेगावचे शुर सैनिक होते हे विसरु नका
कळावे
यश -सिध्दी
No comments:
Post a Comment