👊🏿निषेध👊🏿निषेध👊🏿निषेध👊🏿
🔵👉🏿इंडियन रेल्वेने नाकारली विश्वरत्न,महामानव,बहुजनाचे उद्धारक डॉ.बाबासाहब आंबेडकर यांच्या जयंतीची सुट्टी....??
🔵👉🏿डाॅ बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीची राष्ट्रीय सुट्टी नाकारण्याचा अधिकार रेल्वे प्रशासनाला कुणी दिला? ?
🔵👉🏿मनुवाद्यांना रान मोकळे वाटत आहे का ? की जे मनात येईल तसे वागत सुटले आहेत...???
🔵👉🏿जगप्रसिद्ध Oxford University ने पृथ्वीतलावर (विश्वात) गेल्या १०,००० वर्षांत १०० eminent व्यक्तींच्या यादीत डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना ४ थे स्थान दिले आहे व गौतम बुदधाला १ ले स्थान दिले आहे.
🔵👉🏿Cambridge विद्यापिठाने त्यांच्या विद्यापीठाच्या ३०० वर्षांच्या इतिहासात सर्वात हुशार व्यक्तींमधे डाॅ आंबेडकरांना १ ले स्थान दिले आहे.असा विश्वसन्मान डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर असतांना देखील मनुवाद्यांना त्याचा साधा अभिमानही नाही.आपल्या देशाची हिच शोकांतीका आहे. हा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा.
मनुवादी प्रशाषनाचा मी धिक्कार करते...
🔵👉🏿दोगली सरकार होश में आओ...
👇
🔵👉🏿नही तो ब्लू रीवोलुशन के लीए तयार हो जाओ...
Forword To All Group...
Jay 🙏🏻 Bhim
👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿👊🏿
No comments:
Post a Comment