Buy books of DR BR Ambedkar, Buddhism, Dalit, Adiwasi & Bahujan Topics

Powered by Blomming for nikhilsablania

Thursday, January 28, 2016

जर रस्त्यावरील दुकानात शिवाजी आणि बाबासाहेबांचा फोटो असता तर मी त्यातून बाबासाहेबांचा फोटो उचलला असता.आपणही माझ्या मताशी सहमत असावे अशी माझी जबरदस्ती नाही

🙏जय भिम🙏

 जर रस्त्यावरील दुकानात शिवाजी आणि बाबासाहेबांचा फोटो असता तर मी त्यातून बाबासाहेबांचा फोटो उचलला असता.आपणही माझ्या मताशी सहमत असावे अशी माझी जबरदस्ती नाही.

🙏जय भिम🙏

मी शिवाजी पेक्षा बाबासाहेबांचाच फोटो उचलला असता आणि उचलनारच.100%

का ? की शिवाजीबद्दल मला आदर नाही. आहे तर तो कितपत असावा ? का तो आदर बाबासाहेबांपेक्षा जास्त असावा का ? आणि असावा तर तो का असावा?
असल्या प्रश्नाना माझे उत्तर असे आहे की, शिवाजीना मी सम्राट अशोक पेक्षा महान समजत नाही.माझ्यासाठी शिवाजी फक्त एक उत्तम राजे होते. एक राजे म्हणून त्यांची जनतेबद्दलची जागृकता नक्कीच चांगली होती.पण या जागृतीचा फायदा कुनाला झाला.?  महारांची स्थिती तर शिवाजीच्या काळात तशीच होती.ब्राम्हणाचे वर्चस्वही तेच होते.?

प्रश्न हा आहे की, आमचे दैवत कोन ? कुनी आमच्या दु:खाला वाचा फोडली.?  कोण आमच्या दु:खासाठी लढले ? कुनी आमची हजारो वर्षाची गुलामी नष्ट केली ? तेली ,कुनबी, माळ्याना कुनी हक्क अधिकार आणि हक्क प्राप्त करुन दिले ? कोन होते ते ज्यानी आमच्या दु:खासाठी स्वत:च्या पत्नीचा आणि मुलाचाही बळी दिला ? कोन होते ते ज्यांच्या  नजरेसमोर क्षण आणि क्षण आमचे भुकेले चेहरे ,उघडे अंग ,भिकारी अवस्था रात्रंदिवस रेंगाळत होते.

काय ते शिवाजी होते ? 

नाही ते बाबासाहेब होते.शिवाजीच्या कोणत्याच लढ्याने आमचे दु:ख दुर झाले नाही.उलट शिवाजीच्या राज्यात महारांची स्थिती भिकारीच होती. 
ज्या बाबासाहेबानीच शिवाजीला नाकारले तिथे तुम्ही आम्ही कोन चिल्लर लागलोत शिवाजीला स्विकारायला. शिवाजी एक उत्तम राजे होते याव्यतिरिक्त आम्ही त्यांच्याकडून काय घ्यायचे. ते लढले मुस्लीमांविरुद्ध.त्यात ते जिंकलेही.पण ब्राम्हणाला तर ते अधिनच गेले. ब्राम्हणांच्या पायाच्या अंगठ्याने स्वत:चा राज्यभिषेक करुन घेणे याला काय आम्ही संबोधावे.असो त्या विषयी मला बोलायचे नाही.कारण त्यांची तितकी समिक्षा करने हेही माझी लायकी नाही.

असे असले तरी माझे आदर्श बाबासाहेब आहेत.कारण मी आणि माझा समाज आज त्यांच्यामुळे आहोत.बाबासाहेब नसते तर आमच्या अंगावर आज कुत्रही मुतलं नसतं.हे मी डंकेच्या चोट वर म्हणू शकतो.

तुम्हाला वाटते तर तुम्ही खुशाल बाळगा आदर्श हवे त्यांचे.अभिव्यक्ती आहे तुम्हास.पण माझ्या अभिव्यक्तीवर तुम्हाला चारान्याचाही प्रश्न उभा करन्याचा अधिकार नाही हे तुम्ही नक्कीच ध्यानात घ्यावे.

शेवटी हेच बाबासाहेबानी कधीच त्यांच्या लढ्यात, कार्यात, राजकारणात शिवाजींचा उदो केला नाही.बाबासाहेबांचे आदर्श तत्वझान फक्त बुद्ध होते याशिवाय काहीच नाही.

तरुणपणी बाबासाहेबांनी त्यांच्या समोरच्या रुम मध्ये शिवाजींचा फोटो लावला होता.अधिक अभ्यासानंतर तो त्यानी उतरुन खाली ठेवला. काय कारण असावे याला ? कारण बाबासाहेबाना कळले होते अस्पृष्यांच्या कल्यानासाठी लढन्याचा शिवाजींचा कोनताच इतिहास नाही. अस्पृष्याना हिनतेचे जीवन देनारया ब्राम्हणांच्या विरोधात शिवाजीने काहीच केले नव्हते.
स्वता बाबासाहेब म्हणतात," शिव छत्रपतीला ब्राम्हण्य नष्ट करता आले नाही.आपल्या राज्यभिषकासाठी सोने देउन काशीहून गागाभट्टाला आनावे लागले.ब्राम्हणांची नांगी शिवाजीला तोडता आली नाही. त्यामुळे ब्राम्हण्य नष्ट केल्याशिवाय समाजाची उन्नती नाही.

मला शिवाजीप्रिय आहे पण त्यापेक्षाही एक राजे  म्हणून सम्राट अशोक प्रिय आहे. 
बाकी आता आपली व्यभिव्यक्ती....
🔵एक कट्टर भिम योद्धा🔵

🙏जय भिम🙏

12 comments:

  1. स्वराज्याचा जनकच तो,,,,,परकियांविरुद्ध लढणारा योद्धाच तो,,,,,,त्याचा आम्हाला अभिमान आहे,,,,,,कारण

    रयतेचा राजाच तो

    ReplyDelete
  2. Tyach rastyvr Chatrapati Shahu Maharaj an Babasaheb Ambedkar yancha photo asta tr tumhi kunacha uchala asta??????

    ReplyDelete
  3. 🚨ज्या आंबेडकरांमुळे आरक्षण नावाची किड देशाला लागली त्यांना मी का मानू?
    🚨ज्या आंबेडकरांमुळे आपल्या एकसंघ हिंदू धर्माचे अतोनात नुकसान झाले त्यांना मी का मानू?
    🚨ज्या आंबेडकरांनी अनेक हिंदू धर्म विरोधात वक्तव्ये केली त्यांना का मानू?
    🚨ज्या आंबेडकरांनी बौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा मध्ये हिंदू धर्म आणि देवतांचा सरळसरळ अपमान केलाय त्यांना मी का मानू??
    🚨ज्या आंबेडकरांच्या आरक्षण व्यवस्थेने मराठा,राजपूत,ब्राम्हण आणि इतर हिंदू समाज भरडला गेला त्यांना मी का मानू??
    🚨आरक्षण आणि जातीगत विभागणी करून हिंदू समाजात फूट पाडणार्या आंबेडकरांना मी का म्हणून मानू???
    🚩एक मराठा लाख मराठा!!
    🚩जय भवानी जय शिवाजी
    🚩जयतु हिंदूराष्ट्र🚩

    ReplyDelete
  4. छञपती शिवाजी महाराज।।।।।
    तुमच्यात बापाला ऐकेरी नावाने हाक मारत असतील आमच्या नाही।।
    शिवाजी" नाही "छञपती शिवाजी महाराज" बोलायचे
    तुमची लायकी कळली.

    ReplyDelete
  5. तू उचल नायतर नाय , फरक कुणाला पडतोय ? आफ्रिकी आणि आर्यवंशी कधी एक होऊ शकत नाही , हिंदू नावाखाली जगताय म्हणून हिंदुत्ववादी लाड करत असतात . बाहुबली style रट्टे लावायला पाहिजेत

    ReplyDelete
  6. सुरूवातीला शिवरायांनीच तर १८ पगड जातींना जवळ केले. शिवराय होते म्हणुनच हा महाराष्ट्र बघायला मिळतो. स्वराज्य निर्माण झालं नसतं तर सध्याचा वर्तमान अपेक्षेपेक्षाही खुपच वेगळा असला असता. शिवराय होते म्हणुनच पुढे सर्वांचा उद्धार झाला. शिवराय, फुले, शाहु महाराज, भगतसिंग, बाबासाहेब या सर्वांनी नेहमीच समाजहित,राष्ट्रहित पाहिलं आहे. त्यांची एकमेकांबरोबर तुलना करून द्वेष पसरवण्याचे हिजडे कामं करू नका.
    #एक_मराठा

    जय भिय जय भिम, फुले शाहु भगतसिंघ....

    ReplyDelete
  7. गाढवाला गुळाची चव काय असेच म्हणावे लागेल.

    ReplyDelete
  8. ज्यांना स्वराज्य चा अर्थ च कळत नसेल तर त्याना दुर्लक्षित केलेलं केव्हा ही चांगलं

    ReplyDelete
  9. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

T-shirt of Dr. Ambedkar

T-shirt of Dr. Ambedkar

Dr. Ambedkar's Books in Hindi

Dr. Ambedkar's Books in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Blog Archive

Popular Posts