२०१६ मधे बौद्ध समाजाने करायच्या गोष्टी :
१) विद्यार्थ्यांनी शिक्षणावर भर द्यायचा आहे.
२) एकमेकांना नोकरी-व्यवसायासाठी मदत करायची आहे.
३) बौद्ध बांधवांसोबतचे जुने वाद विसरायचे आहेत.
४) सर्व बौद्ध संघटनांमधून जमेल इतकं काम करायच् आहे.
५) इंग्लिशचा पाया पक्का करायचा आहे.
६) वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावून घ्यायची आहे.
७) बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांचेच फोटो घरी भिंतीवर लावायचे आहेत.
८) भावासोबत चांगल् राहायच आहे.
९)सर्वांना सोबत घेत प्रगती करायची आहे.
१०)कोणत्या तरी नविन व्यवसायाची सुरूवात करायची आहे.
९) बौद्धांची सत्ता समाजात निर्माण करायची आहे.
हा संदेश जास्तीत जास्त बौद्ध लोकांपर्यंत पोहचवायचा आहे..
No comments:
Post a Comment