भिमसैनिकांनो जरूर वाचा
१.कॉंग्रेस पक्ष
१.याच हरामी कॉंग्रेसने बाबासाहेबांचा जीरवनभर अपमान केला
२.याच कॉंग्रेसनी बाबासाहेबांना संविधान सभेत जागा दिली नव्हती( शेवटी इंग्रज अधिकार्यांनी काणउघडणी केल्यावर बाबासाहेबांना संविधान सभेत जागा मिळाली.)
३.याच कॉंग्रेसनी मंत्रीमंडळ खातेवाटपाबाबत भेदभाव केला
४. यांनीच हिंदु कोड बील पास होऊ दिले नाही
५. शेवटी बाबासाहेबांच्या अंत्यविधीला जागा दिली नाही....
तरिही आज आपले भिमसैनिक कॉंग्रेस सोबतच आहेत.....
२.शिवसेना
१.बाळ ठाकरे आयुष्यभर बाबासाहेबांवर टिका करत राहिला
२.याच जातिवाद्याने नामांतरास विरोध केला
३. नामांतर काळात याच्या सांगण्यावरुन दलितांवर हल्ले झाले.कितीतरी घरे जाळली,किती दलित स्त्रियांवर बलात्कार झाले, पोचिराम कांबळे, गौतम वाघमारे यांसारखे कितीतरी भिमसैनिक मारले गेले
४.यांनिच दलित प्यँथर नेता भागवत जाधवचा खुन करून आंबेडकरी जनतेत दहशत आणली
५.उद्धव ठाकरे इंदु मिल स्मारक भुमीपुजनास आला नाही
६.६ डिसेंबर ला मुंबईत असुनही चैत्यभुमीवर आला नाही(तशिपण त्याची औकात नाही चैत्यभुमीला येण्याची)
तरी भिमसैनिक शिवसेनेत
३.मनसे
१.राज ठाकरेनी नामांतर काळात दलितांवर हल्ले करण्याचे आदेश दिले
२. इंदु मिलच्या जागेस आणी स्मारकास विरोध करुन बाबासाहेबांचा अपमान केला
३.याच्याच मुलीने देखील बाबांचा अपमान केला पण हा राज काही बोलला नाही
४. याच राज ला बाबांना अभिवादन करताना हात नीट जोडता येत नाहीत
५ . हा पण मुंबईत असनु चैत्यभुमिला आला नाही( तस याचीही औकात नाही येण्याची)
तरीही आपले भिमसैनीक मनसेचे कार्यकर्ते
४.भाजप
१.दलित विरोधी RSS चा पाठिंबा घेऊन आरक्षण बंद करण्याच्या मार्गाला आहे
२.बाबासाहेबांचे संविधान बदलण्याचे कारस्थान करत आहे(पण हे त्यांच्या बापालाही शक्य नाही)
३.दलितांवर अन्याय चालुच आहेत तरी हे सरकार शांत आहे
आणि तरीही आपले भीमसैनीक भाजपसोबत......
वारे आमचे भिमसैनिक....
अरे ज्यांनी तुमच्या बापाचा अपमान केला तुमी त्यांच्यासोबत लाज वाटली पाहीजे भिमाचे वारसदार म्हणायची......
बाबासाहेबांबद्दल आदर असेल आणी या जातीवादी पक्षांना धडा शिकवायचा असेल तर लाथ मारा या पक्षांना आणि कोणत्याही एका आंबेडकरी पक्षाच्या मागे खंबीरपणे उभ रहा .....
शेवटी कधी ना कधी सर्व आंबेडकरी पक्षांना एकत्र यावेच लागेल .....
भिमसैनिकांसमोर सत्य ठेवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे....जय भिम.....
आपण सर्व भिमसैनिक आजपासुन निश्चय करु की कॉंग्रेस शिवसेना मनसे भाजप यांना कधीच मतदान करणार आणी करू देणार नाही.......
हा sms ediot न करता सर्व भीमसैनीकांपर्यंत पोहचवा.....
एक भिमसैनिक.....
......जय भिम....नमो बुध्दाय........
No comments:
Post a Comment