Buy books of DR BR Ambedkar, Buddhism, Dalit, Adiwasi & Bahujan Topics

Powered by Blomming for nikhilsablania

Monday, January 11, 2016

३३ कोटी देव गायीचे रक्षण करू शकत नाही


धडकबेधडक
गायीच्या पोटातील ३३ कोटी देव
गायीचे रक्षण करू शकत नाही त्यासाठी
माणसांना कायदे करावे लागतात आश्चर्य
आहे राव.. निर्जीव खांबातून नृnसिंह बाहेर
येतो... आणी सजीव गाईतून कत्तलखान्यात
नेली तरी 33 कोटी बाहेर येत नाहीत..
जरूर वाचा रियल फॅक्ट
-------------
(मित्रांनो पुढच्या काळात आपल्याला
समाजासाठी खुप कष्ट घ्यायची गरज
लागणार नाही कारण पुढची पिढी
इतकी चिकित्सक आणि हुशार झाली
आहे,याच श्रेय मी (तात्पुरत) महाभारत
रामायण सिरीयल वाल्यांना देतो.
सिरियल बघताना या मुलांना सहज
पडणारे प्रश्न)
पांडव कसे जन्माला आले ?
रामाचा खरा बाप कोण ?
आकाशात उडणारे बाण बरोबर
समोरासमोर कसे येतात
?


द्रोणाने एकलव्याचा अगंठा कोणत्या
अधिकारा खाली घेतला ?
राक्षसांना शिंगे होती तर त्यांच्या
पुढच्या पिढी कुठे आस्तित्वात आहेत ? जर
त्या लुप्त झाल्या आहेत तर इतिहासात
डायनासोर प्रमाणे त्यांचा उल्लेख का
नाही ?

विमान वापरणारे पूर्वजांचे वशंज राइट
बंधूच्या पेटंटवर आॅब्जेकशन का घेत नाहीत?
तेव्हा जर विमान होते तर घोङ्यांना का
रथाचा त्रास ? विमान असताना
रणगाङ्यांचा शोध अवघङ होता का ?
हनूमान जर पर्वत उचलून आणू शकत होता तर
त्याच पर्वतावर बसवून सर्व सैन्य का नेलं
नाही ? सेतू बांधण्याची उठा ठेव वाचली
असती
दुर्योधन जर एका सुतपूत्राला राजा बनवत
असेल तर तो समानतेचा पुजारी होता ! मग
सगळे पांङवाना का मानतात ?
जर हजारों वर्षापूर्वीच्या ''बौद्ध ''
स्तुपांचे आवशेष सापङत असतील तर पांडवाचे
महाल त्यांची मोठमोठी शहरं कूठ गेली ?
जर भारतात हजारो वर्षापासून हिंदू धर्म
होता तर "बौद्ध " लेण्यांची संख्या एवढी
जास्त कशी ?
आणि नेमके "बौद्ध " लेण्यांच्या बाहेर हिंदू
देवांची मंदिर कशी ?
हिंदू धर्मातील देवतांनी पृथ्वी आणि
जिवांची निर्मिती केली तर भारत
सोडून इतर देशात हिंदू देव वा हिंदू धर्म का
नाही ?

देवांना वर स्वर्गातून फक्त भारत देश ,
हिमालय, हिंदी महासागर , गंगा ,यमुना
नद्या च का दिसत होत्या ? त्यांना
अमेरिका , फ्राँन्स , इंग्लंड , रशिया , चिन ,
जपान , आफ्रिका असे कितीतरी देश आहेत .ते
का दिसले नाही किंवा तिथे ते गेले
नाही ? नाईल , अॅमेझोन सारख्या मोठ्या
नद्या शंकराच्या जटेतनं का निघाल्या
नाहीत? त्यांना हिमालय सोडून
अंटार्टीका जे हिमालयापेक्शा कीतीही
पटीने बर्फाच्छिद आहे तिथं रहायला का गेले
नाही ? ३३ कोटी देव असुनही आपण एवढे वर्षे
गुलाम , अज्ञानी , मागास कुपोषित कसे ?
हिंदू धर्म जर पृथ्वीतलावरील उत्तम धर्म आहे
तर इतर धर्माची निर्मिती होऊन करोड
अब्जो लोक त्यांचे अनुयायी कसे ?
. . . . अवश्य विचार करा !
सत्याची चिकित्सा करा !
इतिहास वाचा , समजा , समजावून सांगा
आणि सत्य आहे तेच कबूल करा

No comments:

Post a Comment

T-shirt of Dr. Ambedkar

T-shirt of Dr. Ambedkar

Dr. Ambedkar's Books in Hindi

Dr. Ambedkar's Books in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Blog Archive

Popular Posts