🙏🏻डॉ.बाबासाहेब 🙏🏻 🙏🏻भिमराव रामजी 🙏🏻 🙏🏻 आंबेडकर. 🙏🏻
🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻🌷
बाबासाहेबांच्या लहानपनची आठवन 🌷
भिवा लहान आसतांना माता भिमाबाई मरंनपावल्या.तेव्हा पिता रामजी बाबांना खुपच दुख झाले भिवाला जवळ घेऊन ढसा ढसा रडले आणि भिवाचे कशे काय होईल याचा विचार पडला
आत्या मिरा रामजी बाबा चिंता ग्रस्त आहेत हे सर्व एका कोपर्यात बसुन बघत होती तेथुन ऊठली आणि भिवाच्या डोक्यावरुन हात फिरवला तेव्हाच रामजी बाबांना धीर आला.
मिरा आत्या भिवाला मायेने कुरवाळे हे सर्व करतांना आत्याला अतिशय आनंद होई जेवन स्वताच्या हाताने भरवत असे पदराची झोळी केली आणि पाय पुसायला तर दिला .
भिवा थोडा मोठा झाला आणि शाळेत जाऊ लागला शाळेत भिवाला जातांना पाहुन रामजी बाबांना आणि मिरा आत्याला खुपच आनंद झाला.
भिवा लहान आसतांनाच जिद्दी होता एकदा भिवा रामजी बाबांना विचारले बाबा माझे केस घरी का कापता रामजी बाबा सुंन झाले मला नाव्ह्याच्याच हाताने केस कपायचे आहे रामजी बाबांना प्रश्ण पडला.
रामजी बाबांना .विज चंमकावी तसे विज चंमकल्यासारखे झाले डोक्यात
रामजी बाबांना माहीत होते भिवा हट्टीआहे तेव्हा रामजी बाबा. सोबत नाव्ह्च्या दुकानात घेऊन गेले केस कापन्यासाठी भिवाला.
नाव्ह्याच्या दनकानात गेल्यावर रामजी बाबांना आणि भिवाला पाहुन त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या भिवा लहान हे काय कळनार आणि रामजी बाबांचे मन हेलावले त्या नाव्ह्याने केस कापन्यास नकार दिला
भिवाला खुपच राग आला भिवा रामजी बाबांना प्रश्ण विचारु लागला बाबा त्या नाव्ह्याने माझे केस का नाही कापले यावर रामजी बाबा बोलले बाळा आपन खालच्या जातीचे आहोत भिवा थोडा वेळ गप बसला रामजी बाबांनाही मनस्ताप झाला
भिवा मग.पैटुन ऊठला बाबा मला तुम्ही सांगितल्या प्रमाने रोज देव पुजा ग्रंथ वाचेन करतो तरी आसे का यावर रामजी बाबा गहिर्वले रामजी बाबा बोलले तु मोठा झाल्यावर कळेल तुला
भिवाला शाळेच्या बाहेर बसावे लागत आसे ऊन पाऊस थंडीचा त्रास सहन केला कितीही कष्ट भोगावे लागेल तरी मी भोगन्यास तयार आहे आणि शिक्षन शिकायचे भिवाची चिकाटी पाहुन रामजी बाबा आणि मिरा आत्याअतीशय प्रंफुलित झाले तसाच भिवाने जिद्दीने आभ्यास केला .
रामजी बाबा बोलले भिवा तुला जातीपातीच्या गुलामगिरीच्या बंधनातुन मोकळे करायचे आहे आपल्या समाजाला तुला.
आणि खोरोखरच रामजी बाबांचे सोप्ण साकार झाले आणि मिरा आत्याचे कष्टही फळाला आले म्हनुन तुम्याच मुळे तर तळागाळातल्या दलितांचा दिनदुबळ्यांचा रजंल्या गांजल्यांचा कैवारी झाला
भारतातच नव्हे तर संर्पुन विश्वात तुम्हा आम्हां सर्वांचे. विश्वत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब भिमराव रामजी आंबेडकर झाले धन्य धन्य माता पिता आणि मिरा आत्या यांना माझे त्रिवार वदंन
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🙏🏻नमोबुध्दाय🙏🏻
🙏🏻जय भिम🙏🏻
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
लता पडघान
No comments:
Post a Comment