1.शिवाजी ने बहुजनांच्या उद्धारासाठि काय केले.?
2: बाबासाहेबांनी कधी शिवाजीचा गौरव केला आहे का?
3: आजच्या काळात शिवाजीचा एवढा उदो उदो करायला हवा का?
4: शिवाजीच्या काळात अस्पृश्यता होती का?
5: शिवाजीने एकाही महाराला जहागिरी दिली होती का?
6: शिवाजीचे स्वराज्य हिंदूंचे होते की बहुजनांचे?
7: शिवाजीने राज्यभिषेकाच्यावेळी ब्राह्मणाला एवढी का दक्षिणा दिली होती?
8: शिवाजीच्या स्वराज्यात बहुजनांना काय स्थान होते?
9: शिवाजी तलवार शिकवतो त्याचा आजच्या काळात उपयोग आहे का?
10: गनिमी कावा म्हणजे काय?
11: शिवाजीने सुरतेची लूट केली हे कोणत्या तत्वात बसते?
12: किल्ले बांधताना किती महार मांगाचा बळि दिला होता?
13: शिवाजी संत तुकारामांना गुरु मानत होते कि समर्थ रामदासांना?
14: शिवाजी ने किती बायका केल्या? आणि शिवाजी गेल्या वर त्या सती का गेल्या?
15: महात्मा फुलेंनी शिवाजीची समाधि शोधली होती का?
16: महात्मा फुलेंनी शिवजयंती साजरी केली होती का?
17: महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांना गुरु मानले होते का?
18: शिवाजीने ब्राह्मणांना विरोध करण्याचे धैर्य का दाखवले नाही?
19: शिवाजीने राज्यभिषेक ब्राह्मणेतर माणसाकडून का करवून घेतला नाही?
20: शिवाजीचे राज्य मराठ्यांसाठी होते काय?
21: शिवकाळात अस्पृश्यता होती काय?
22: आजच्या काळात शिवाजी कडून कोणत्या गोष्टी शिकल्या पाहीजेत?
23: खरा इतिहास सांगितला जातो काय? किंवा एका समाजाला अपेक्षित असा?
24: संभाजी ब्रिगड, मराठा सेवा संघ , जिजाऊ संघटना यांना शिवधर्म स्थापन करण्याची का गरज पडली?
25: मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार झाले असता संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ यांची काय भूमिका असते?
26: आता पर्यंत दलितांवर फक्त मराठा समाजच का अन्याय अत्याचार करत आलाय?
27: महाराष्ट्रातली 95 टक्के जमीन आणि 90% पैसा फक्त मराठा समाजाकडेच का आहे?
28: गेल्या साठ वर्षात महाराष्ट्रतली सत्ता कोणाकडे होती?
29: भारतीय संविधान लिहीताना बाबासाहेबांनी शिवाजीचे स्वराज्य डोळ्यासमोर ठेवले होते काय?
30: शिवाजी महाराज कोणत्या व्याख्येच्या, गोष्टींच्या आधारे महापुरुष ठरतात?
31:शिवाजी महाराज आपले आदर्श ठरू शकतात का?
32: संभाजी महाराजांनी "बुध भूषण" ग्रंथ लिहीला, तो ग्रंथ बुध्द धम्माशी निगडीत आहे का?
33: शिवाजीने ब्राह्मणेतरा कडून राज्यभिषेक का करवून घेतला नाही?
या व्यतिरिक्त प्रश्न असल्यास सांगा.
No comments:
Post a Comment