" भिमराव रामजी आंबेडकर "
'भि' - भिंतीवरील प्रतिमेपेक्षा आमच्या हृदयात
कायमचे स्थान निर्माण करणारे
'
म' - मनातील सर्वच संकल्प दृढ निश्चयानी धम्मचक्र प्रवर्तन करणारे
'
रा' - राज्यघटना लिहून सामान्यांना समान हक्क प्राप्त करून देणारे
'व' - वनातील वाट चुकलेल्या समाजाला माणुसकीचा मार्ग दाखविणारे
'
रा' - रातकिड्या सारखे आवाज करणाऱ्यांना कोठे कीड लागली आहे ते दाखविणारे
'म' - मनातील ठाव घेणारी लेखणी करून समाजाचा उद्धार करणारे
'जी' - जीवनातील अश्पृश्यता भोगून बौद्ध धम्माची शिकवण देणारे
'आं' - आयुष्यातील अनेक कठीण प्रसंगांना समर्थपणे तोंड देणारे
'बे' - बेधडकपणे विचार करूनच समाजाला संबोधित करणारे
'ड' - डरकाळी ही सिंहाचीच आहे हे क्षणोक्षणी भासवणारे
'क' - कवडीमोल मनुस्मृती जाळून बुद्धधम्म स्वीकारणारे
'र' - रक्ताचा प्रत्येक थेंब हा भारत बौद्धमय होण्यासाठी सांडणारे …
... ते आमचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर ..
No comments:
Post a Comment