मुंबई घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगर अतिसंवेदनशील (Black Listed )
बांधवांनो रमाबाई आंबेडकर नगर मधले लाखो नागरीकांना १८ वर्षा पासुन केद्रं व महाराष्ट्र सरकारच्या योजना मिळत नाही
चांगल्या कॉलेज शाळेमध्ये प्रवेश मिळत नाही,
नोकरी मिळत नाही,
बैंक लोन मिळत नाही,
कारण ११ जुलै १९९८ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती या मुळे आंबेडकर समाज न्याय मागन्या साठी रस्त्यावर ऊतरले म्हणुन पोलीसांनी बेछुट गोळीबार केला या मधे ११ भिम सैनिक शहीद झाले व ३६ गंभीर जखमी झाले त्या दिवसा पासुन सरकारने रमाबाई नगरमध्ये सर्व बौध्द,हिंदु , मुलस्लीम , शिख , क्रीश्चन आणि ईतर जातीच्या जनतेवर आन्याय केले आहेत तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे माता रमाबाई आंबेडकर ह्या डॉ बाबासाहेब आबेडकर यांची पत्नी आहे यांच्या नावा समोर अतिसवेदनशील (Black Listed) हे नाव लावल्या जात हा माता रमाबाई आंबेडकर यांचा आपमान आहे.
एका बाजुला केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करत आहे आणि एका दुसऱ्या बाजुला त्यांच्या पत्नीचा आपमान करत आहेत या मुळे महाराष्ट्र कॉग्रेसचे चिटणीस व मुंबई कॉग्रेसचे सरचिटणीस विलास रूपवते यांनी महाराष्ट्र सरकारला आंदोलनाचा ईशारा दिला आहे. की दि. ७ फेब्रुवारी रोजी माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती पर्यत। अतिसवेदनशील (Black Listed ) हे नाव काढल नाही तर १८ फेब्रुवारीला माता रमाबाई आंबेडकर नगरातली व सर्व जाती-धर्मातील जनता रस्त्यावर ऊतरेल तसेच महाराष्ट्रातील आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही… ह्याची महाराष्ट्र शासनाने नोंद घ्यावी ….कृपा करून बांधवांनो हि माहिती शेर करा…
जय भिम
No comments:
Post a Comment