🙏डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जिवन पट🙏👈👈👈👑
1) 14 एप्रिल 1891 - महू, मध्यप्रदेश येथे सैनिक छावणीत जन्म.
2) 1907 - रमाबाई वलंगर यांच्याशी लग्न झाले.
3) 1907 - बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा पास.
4) 1910 - इंटरची परिक्षा उतीर्ण.
5) 1912 - बी. ए. परिक्षा उतीर्ण.
6) 1912 - पुत्र यशवंतराव यांचा जन्म.
7) 2 फेब्रुवारी 1913 - वडील सुभेदार रामजी यांचे निधन.
1 जुन 1913 - सयाजीराव गाडकवाड यांनी विदेशात अध्यनासाठी शिष्यवृत्ती जाहिर केली.
9) 1913 - उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला प्रयान.
10) 1915 - ऍन्शंट इंडियन कॉमर्स या प्रबंधावर एम. ए. ची पदवी बहाल.
11) 1916 - नॅशनल डिविडंट ऑफ इंडिया ए हिस्टोरिक अँन्ड अनलिकटिकल स्टडी प्रबंध कोलंबिया विद्यापीठाद्वारे स्विकृत.
12) 1916 - कास्ट इन इंडिया, देअर मॅकेनिझम जेनिसिस अँन्ड डेव्हलपमेँट या निबंधाचे वाचन.
13) 1916 - पी. एच. डी. ची पदवी बहाल.
14) 1917 - मुंबई ला परत आले.
15) 11 नोव्हेँबर 1918 - सिडनहेम कॉलेजमध्ये अर्थशास्राची प्रोफेसर म्हणुण नियुक्ती.
16) 31 जानेवारी 1920 - राजर्षी शाहु महाराज यांच्या साहाय्याने मुकनायक पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित.
17) 1921 - एम. एस. सी पदवी संपादन.
18) 1922 - बॅरिस्टरची परिक्षा पास.
19) 1923 - डॉ. ऑफ फिलॉसॉफी पदवी मिळाली.
20) 1923 - डॉ. ऑफ सायन्सची पदवी बहाल.
21) 1923 - दि प्रॉब्लेम ऑफ रुपी ग्रंथ प्रकाशित.
22) 1923 - बॅरिस्टरीस सुरुवात.
23) 1924 - अस्पृश्य समाजाची परिषद.
24) 20 जुलै 1924 - बहिष्कृत हित कारणी सभेची स्थापना, मुंबई.
25) 1925 - असृश्यांसाठी वसतीगृह स्थापन.
26) जुलै 1926 - राजरत्न या मुलाचे निधन.
27) 1927 - कुलाबा जिल्हा महाड बहिष्कृत परिषद.
28) 3 एप्रिल 1927 - बहिष्कृत भारत या पाक्षिकाचे प्रकाशन.
29) 1927 - मुंबई विधिमंडळात सदस्य म्हणुन निवड.
30) 4 सप्टेँबर 1927 - समाज समता संघ याची स्थापना.
31) 1927 - बंधु बाळाराम आंबेडकरांचे निधन.
32) 1927 - अस्पृश्य समाजातील शिक्षकांतर्फे सत्कार.
33) 13 नोव्हेँबर 1927 - अमरावती येथे अंबादेवी मंदिर सत्यागृह.
34) 25 डिसेँबर 1927 - महाडचा सत्यागृह, मनुस्मृती दहन.
35) 1928 - महार वतने सुधारणा विधेयक विधी मंडळासमोर मांडले.
36) 1928 - मुंबई येथे सरकारी विधी महाविद्यालयात प्राध्यपक.
37) 1928 - मुंबई प्रांतिक समितीवर निवड.
38) 1928 - सायमन कमिशन पुढे साक्ष.
39) 29 जुन 1928 - समता पाक्षिकाचा आरंभ.
40) 1929 - दामोदर सभागृहात गिरणी कामगारांच्या सभेत भाषण.
41) 1929 - टांग्यातुन फेकले गेल्यामुळे पायाला दुखापत.
42) 1929 - अस्पृश्यांसाठी 33 टक्के आरक्षण देण्याबाबत मुंबई विधिमंडात भाषण.
43) 3 मार्च 1930 - काळाराम मंदिर नाशिक सत्यागृह प्रारंभ.
44) नोव्हेँबर 1930 - गोलमेज परिक्षेत अस्पृश्यांची बाजु ठामपणे मांडली.
45) 24 नोव्हेँबर 1930 - जनता साप्ताहिकाचा आरंभ.
46) 26 नोव्हेँबर 1931 - गंधी व बाबासाहेब व पंचम जार्ज यांची भेट.
47) अल्पसंख्याकांच्या प्रश्नांबाबत गांधीजीच्या धोरणाला गोलमेज परिषदेत विरोध.
48) 1932 - अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्यासंबंधी परिषद.
49) 1933 - संयुक्त समितीच्या कामासाठी लंडनला प्रयान.
50) 27 मे 1935 - पत्नी रमाबाई यांचे निधन.
51) 1935 - मुंबई विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर नियुक्ती.
52) 13 ऑक्टोँबर 1935 - येवला. हिँदु म्हणुण जन्माला आलो, पण हिँदु म्हणुण मरणार नाही - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची येवला येथे धर्माँतराची घोषणा.
53) 15 ऑगस्ट 1936 - स्वतंत्र मजुर पक्षाची स्थापना.
54) 1936 - जाती प्रथेचे उन्मुलन भाषन प्रकाशित.
55) 1936 - मुक्ती कोण येथे विख्यात भाषण.
56) 1936 - प्रकृती स्वास्थासाठी युरोपला रवाना.
57) कोकणातील खोती नष्ट करण्यासाठी मुंबई विधिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बिल मांडले.
58) 17 फेब्रुवारी 1937 - मुंबई ऍसेँब्ली निवडणुक विजयी.
59) 1938 - पंढरपुर मातंग परिषदेतर्फे मानपत्र.
60) 1938 - मनमाड येथे अस्पृश्य रेल्वे कामगार परिषद.
61) 1938 - विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचा राजीनामा.
62) 1938 - औद्योगिक कलहाचे विधेयक मुंबई विधिमंडळात मांडले.
63) 1938 - औरंगाबाद येथे अस्पृश्य सभेचे अध्यक्ष.
64) 1940 - मुंबई येथे सुभाष चंद्र बोस यांच्या सोबत भेट.
65) 1940 - थॉटस अँन्ड पाकिस्तान या ग्रंथाचे प्रकाशन.
66) 19 जुलै 1942 - भारतीय दलित वर्ग परिषद, नागपुर येथे हजर.
67) 1942 - मजुर मंत्री म्हणुन निवड.
68) 1942 - अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशनी स्थापना.
69) पुणे येथे रानडे जन्म शताब्धी कार्यक्रमात सर्वोतम भाषण.
70) 1945 - काँग्रेस आणि गांधीजीनी अस्पृश्यांप्रती काय केले ग्रंथ प्रकाशित.
71) 1946 - शुद्र पुर्वी कोण होते हा ग्रंथ प्रकाशित.
72) 1946 - सोलापुर, अहमदाबाद नगर पालिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माणपत्रे दिली.
73- 20 जून 1946मुंबई येथे सिध्दार्थ महाविद्यालची स्थापना🙏🔵जगातील सर्व श्रेष्ठ उपमा व उपाधि एवढया मोठया प्रमाणात एकाच व्यक्तीच्या नावापुढे आहेत ⬇
🌳 बोधीसत्व- बौद्ध त्व प्राप्त करणारा ,बौद्धीक ज्ञान मीळवणारा.💢
📚 प्रज्ञा सूर्य- जगातील सर्वश्रेष्ठ शैक्षणीक पात्रता मीळवाणारा🌞
👤महामानव- मानवातील असामान्य मानव, महान व्यक्ति.💫
🔥क्रान्तिसूर्य- जगातील क्रांति घडवीणा रया क्रांतिकारी मानवातिल सर्वात श्रेष्ठ🌟
📖 घटनाकार-जगातील सर्वात श्रेष्ठ भारताची घटना लिहून लोकशाहित्व सीद्ध
करणारा.📝
☝ विद्वान- जगातील सर्वात विद्वान विधवता मीळवनारया व्यक्तितिल नंबर one
विद्वान्1⃣
☝ शीलवान- संस्कारीक,शुद्ध ,निस्वार्थ विश्वाप्रती चांगले आचरण ठेवणारा.🌷
☝त्यागपुरुष- धनसंपत्ति,संसार सुख,सुखमय जीवन, शरीर,मोह.👤
☝दलित उद्धारक- मानव निर्मित धर्म जात एका वर्गा कडून दुसरया वर्गाचे शोषण दलित गरीब शोषित पीढित मानवाला मानवाकडून मुक्त करून त्यांचा उदधार करणारा
☝राष्ट्रपीता- खरा राष्ट्र प्रेमी,स्वातंत्र मीळवन्यासाठी स्वत्तःचीही पर्वा न करता ब्रिटिश्यानबरोर त्यांच्याच देशात त्यांच्याशी एकमेव लढ़त देणारा योद्धा.🇮🇳
☝महापुरुष-जगात कार्य सीद्ध करून समाज्याच्या हिताकरिता आपल पूर्ण आयुष्य अर्पण करणारा महान असा पुरुष.🍤
☝धर्मनीष्ठ- इतर कोणत्याही धर्माशी तडजोड न करता मानव जीवन प्रणाली त्यावरील सिद्धान्त असा गौतम बुद्धांचा धम्म स्वीकारणारा एकमेव धर्मनीष्ठ.✴
☝भारतरत्न-भारतातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार बहाल.🏆
☝महासूर्य- सुर्यालाही लाजवेल असा स्वयं प्रकाशातून मानवाला आंधारातुन प्रकाशाकडे नेणारा महाकाय सुर्य.🌅🌄
☝महापरिनिर्वाण- ह्या जगात स्वतःच निर्वाणपद निवडणारया दोनच व्यक्ति आहेत,एक भगवान गौतम बुद्ध आणि दुसरे,🔥
💥 धम्मदीप,बाबासाहेब, स्त्रीउद्धारक, अर्थतज्ञ, कायदेपंडीत, भारत भाग्य विधाता,साहितिक,अशा अनेक उपाधिन्नी डॉ. बाबासाहेब आंबेडकराना संबोधतात, कारण बाबासाहेबांनी त्यांच पूर्ण आयुष्य,राष्ट्रसेवा,समाज कल्याणाकरिता मानवाच्या हिताकरिता अर्पण केले.🍀🌷🌻
⛅बाबासाहेब आयुष्यभर एखाद्या तूफानी वादळ। सारखे लढत राहीले.⚡
💭म्हणून त्याना वादळ वारा ची सुद्धा उपमा दिली आहे.⚡☁
👏👏👏👏 हे आयुष्य बासाहेबांना समर्पीत👏👏👏👏
👏कृपया हा मेसेज सगळी कड़े पोहचवा👍
No comments:
Post a Comment