मागिल कॉग्रेस सरकार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक इंदू मिल येथील स्मारकात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा जो ३५० फुटी पुतळा कॉग्रेस बसविणार होते, त्या पुतळ्याची उंची १५० फुट उंच करण्यात आली,
आता पुन्हा पुतळ्याची उंची कमी करुन १५० हुन १२५ फुट करण्यात आली आहे.
या पुतळ्यात बाबासाहेबांच्या हातात संविधान "न" दाखविता बाबासाहेबांचा हात मागे दाखविला आहे, हा भाजप सरकारचा खोडसाळ प्रकार आहे, बाबासाहेबांच्या हातात संविधान असलेलाच ३५० फुट उंची असलेलाच पुतळा बसविण्यात यावा, हिच रास्त मागणी सर्वांनी करावी,
तुम्ही जर सहमत असाल तर हा मॅसेज सर्वाना पाठवा.
विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांच्या हातात संविधान आणि ३५० फुट उंची असलेलाच पुतळाला बसविल पाहिजे. भाजप सरकारचा निषेध
😠😡😠😡😠
No comments:
Post a Comment