जरूर वाचा
👆👆👆👆 संत तुकडोजी महाराज विश्वशांती परीषदेत भाग घेण्यासाठी जपान गेले होते त्यांनी भारत आणि जपान या दोन देशातील समाज रचनेत आलेला फरक निवेदन केला जपान हा बौध्द राष्ट्र आहे ते म्हणाले " जपान इसमांना जात म्हणजे काय ते ठाऊक नाही, तिथे कामावरून मनुष्य ओळखल्या जातो जन्मावरून नाही जपानच्या प्रामाणिकतेचे उदाहरण देतांना म्हणाले " एका हॉटेलात एक गृहस्थ 5000येन ( जपानी रूपये ) च्या नोटा विसरला तो तीन दिवसांनी परत आल्यावर ज्या स्थितीत त्या नोटा राहिल्या होत्या अगदी त्याच ठिकाणी त्याच स्थितीत त्याला त्या नोटा मिळल्या हे पाहून मी झाड झुड करणारया या इसमास विचारले, निदान 10.20 येन जपानी रूपये तरी तु का घेतले नाहीस ? " माझ्या या प्रश्ननावर त्या झाडझुडवाल्याने दिलेले उत्तर आपण सर्व भारतीयांना विचार करण्यासारखे आहे. तो म्हणाला " असे केल्याने माझ्या देशाची इज्जत कमी होईल " पहा एका झाडूवाल्याची देशभक्ती, श्रध्दा, प्रेमकुठे आणि आपल्या देशातील लुच्चेगिरी, काळाबाजार, लाचलुचपत, फसवेगिरी, आमच्या देशातील शिकलेल्या ( राजकीय व नोकरशहा ) लोंकामध्ये देशाला लुटण्याची चढाओढ लागली आहे आपल्या देशात मंदिरात भक्त दर्शनाला जातो आणि तिकडे त्यांच्या चपला गायब होतात. मंदिरात सुद्धा एखाद्याला दुसऱ्याचे हरामाचे धन मिळाले तर देवानेच माझ्यासाठी ठेवले आहे. देवच पावला अशी बेशरमी घेऊन भक्त आपल्या घरी घेवुन येतो. तिकडे देवही ( उघडया डोळयाने ) पाहत राहतो व दुसरा भक्तही लुबाडला जातो आणि त्याचे होते त्याने नेले असे मानुन चुप चाप घरी वापस योतो 🌼 विकास शिंदे 🌺 नमो बुध्दाय 🌻 जयभिम🌸 लॉर्ड बुध्दा टिव्ही प्रतिनिधी 🌷 कल्याण
No comments:
Post a Comment