* शिर्डी आक्रोश मोर्चाच्या प्रचंड दणक्याने , पँथर्सना चेतना मिळुन महाराष्ट्रातील बर्याच जिल्हा पातळीवर सर्व पक्षीय मोर्चा निघाले..
* संविधान गौरव दिन देखील बहुतांश ठिकाणी सर्व पक्षीय साजरा केला गेला...
* हल्लीच औरंगाबाद मधिल मोर्चा देखील सर्व पक्षीय प्रचंड मोठ्या ताकदीने पँथर्स चळवळीत रस्त्यांवर उतरायला लागलेत ..
आंबेडकरी चळवळीत ह्या सर्व मोर्च्यांमधे मोठ्या प्रमाणात apx ७०% तरुण व ३०% अनुभवी पँथर सक्रिय होताना दिसलेत...
तरुणांच्या मनातील खंत खदखद... खुलेआम दिसायला लागलिय ,
एकत्र येवुन एकच साहेब - बाबासाहेब म्हणत हातउंचावत अन्यायावर मुठउगारत खुलेआम प्राणांची पर्वा न करता रस्त्यांवर सुशिक्षीत तरुण तरुणीं देखील सहभागी होताना दिसतायत....
फेसबुक , व्हाट्सप चा प्रभावी उपयोग व अंमंलबजावणीस हातभार लागतोय हे मी स्वत शिर्डी व आझादमैदान सर्वपक्षीय मोर्चा वेळेस अनुभवलेय.
मित्रांनो , आंबेडकरी चळवळीने कात टाकायला थोडा उशीर जरी केला...बरंच पणी पुला खालुन जरी वाहुन गेलं असलं तरीही ... जहासे जागे ,वहासें सबेरा... प्रमाणे ,
मी तरी म्हणेल की ,
येस ... आंबेडकरी चळवळीने मरगळ आलेली कात टाकलीय... !!
येस... तरुण तरुणीं देखील प्रभावी पणे सडेतोड उत्तरं देवु लागलेंत मग ते काव्य , लेख , मजकुर , पोस्ट , टु लाईनर ट्विट असो की पिक्स असो की पँथर्सचे जाज्वल्य ईतिहास. शेयर करुलागलेत एकत्र येवुन रस्तयांवर उतरु लागलेत अन्याविरुद्ध ...!!
लाल झालरींच्या माकंडाच्या मुळे आंबेडकरी चळवळीती तरुण तरुणींना सहज तरुंगात डांबु शकण्याचे कुटिल डावपेचात काही भरकटलेले ,
पण ,
आता नाही ...
ह्या पुढे नाही ....
आंबेडकरी तरुण सजग झालेत लाल माकडांपेक्षा चांगल्या प्रकारेे पथनाट्य असु की ललकारी देत शाहीरी म्हणा ... बाबासाहेब बुद्धच सांगताना दिसु लागलेयत ...
आमच्या बापाने दिलेला बाबासाहेबांनी दिलेला निळा आम्ही अभिमानाने फडकवुन ह्या जातियवादी संघाच्या मनसुब्यास हाणुन पाडतीलच
कात टाकुन सळसळणार्या निळ्या रंगाची धमक व जरब जातीवाद्यांना जयभीम ची ताकद पुन्हा दिसेलच...!!
👊 स्वाभिमानी जयभीम 👊
No comments:
Post a Comment