महाराष्ट्रातील मराठी माणसांनी उत्तरे द्या अथवा उत्तरे शोधा .
1. जे मराठी माणसे पिंपरी मधील RSS च्या कार्यक्रमात सहभागी झाले ते जिजाऊ मातेच्या जयंतीला सिंधखेड राजा मधे गेले होते का . .
2. RSS च्या कार्यक्रमात शिवाजी महाराज हे आमचे आदर्श म्हणणारे किती नेते सिंधखेडला गेले होते?
3. 12 जानेवारी ला स्वामी विवेकांनंद यांच्या जयंतीची जाहिरात सरकारने शासकीय खर्चाने केली पण जिजाऊ जयंती ची जाहिरात कुणी पाहिली का?
4. RSS चा कार्यक्रम सगळ्या चॅनेल नी Live दाखवला पण जिजाऊंचा कार्यक्रम कुणी कुठल्या चॅनेल वर पाहिला का?
5. RSS च्या कार्यक्रमात दीड लाख लोक आल्याची आकडा फुगवुन त्याची Breaking News केली पण सिंधखेड राजा येथे त्याच्या दहा पट मावळे आले होते त्याची Break News कुणी पाहिली का?
6. Shiv Sena & BJP च्या पक्ष कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी केल्याचे फोटॊ कुणी पाहिले का?किंवा जिजाऊ जयंतीच्या शुभेच्छा यांच्या मुख्य कार्यालयातुन दिलेल्या कोणि ऐकल्या का?
मराठी लोकांनो अता तरी डोळे उघडा तुम्ही नक्की कुणाच्या मागे धावताय . . .
No comments:
Post a Comment