Buy books of DR BR Ambedkar, Buddhism, Dalit, Adiwasi & Bahujan Topics

Powered by Blomming for nikhilsablania

Monday, January 11, 2016

मुंडके उडवले तरी चालेल पण मान कुणापुढे वाकणार नाही

मुंडके उडवले तरी चालेल
          पण मान कुणापुढे वाकणार नाही l

डोळे काढले तरी चालेल
         पण नजर कुणापुढे झुकणार नाही l

जीभ कापली तरी चालेल,
         पण प्राणाची भिक मागणार नाही l

हात कापले तरी चालेल,
         पण हात कुणापुढे जोडणार नाही l

पाय तोडले तरी चालेल,
          पण आधार कुणाचा घेणार नाही l

गर्व नाही माज आहे या मातीला,
         मर्द जय भीम म्हणतात या जातीला l

" मरण आले तरी चालेल, 
             पण शरण जाणार नाही.

प्राण गेला तरी चालेल, 
           पण बोद्ध धर्म सोडणार नाही. "

ll जय भीम ll llनमो बुद्धाय ll

माघार घेणे हे बोद्धाच्या रक्तात
नाही !!
दम असेल थोडीसी लाज वाटत असेल तर,

नक्की तिघांना तरी पाठवा तितकीच
मनाला शांती मिळेल.

!! जय भीम !!

काळजान वाघ
           ङोळ्यात आग       
 छातित फौलाद
        हि जय भीम ची औलाद    
ताकद हात्तीची
        चपळाई चित्याची 
नीळ रक्त
          शरीराने सक्त          
झुकते ईथेच दिल्लीचे तख्त
                अन
   झुकवू शकतात जय भीमच फक्त

          कारण 
आम्ही भीमराव यांचे भक्त

           (भीम भक्त)

वाघाला "मिश्या" असतात आणि 
बोकडाला दाढी.

आता तुम्हीच ठरवा वाघा सारख्या "मिश्या" ठेवायच्या का  बोकडा सारखी दाढी...

खरं तर ही पोष्ट जास्त पसरणार नाही,
               पण 
जय भीम पोरं लगेच शेअर करतील.

No comments:

Post a Comment

T-shirt of Dr. Ambedkar

T-shirt of Dr. Ambedkar

Dr. Ambedkar's Books in Hindi

Dr. Ambedkar's Books in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Books on Life and Work of Dr. Ambedkar in Hindi

Blog Archive

Popular Posts