राष्ट्रपिता महात्मा फ़ुले यांनी परशुरामाला लिहिलेले पत्र
प्रती ,
अमर परशुराम उर्फ़ आदिनारायणचा अवतार
मुक्काम सर्वत्र ,
अरे परशुराम ब्राम्हणी धर्मग्रंथनुसार तु अमर आहे याचाच अर्थ तु आजही अस्तित्वात आहे जिंवत आहे ! मी तुला एकज सांगु इछीतो तुमा भट -बामनाला आता मानसाच्या तोंडातुन जन्म घ्यायची गरज नाही आहे कारन तुम्ही मानसाच्या तोंडातुन जे ब्राम्हण उत्पन्न केले आहे त्यापैकी बरेच ब्राम्हण 🏻 विवीध ज्ञानी हुशार होऊन बसले आहे त्यांना अजुन अधीक हुशार करायची गरज नाही. तु फ़क्त इथे ये आनी येथील इंग्रज ,फ़्रेंच ,यांना दाखवून दे की , तु चमत्कारिक आहे तु पूर्वी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रीय केले. आता एकदाच करुन दाखव. हे इग्रज तुझा सत्कार करतील तु असे तोंड लपवुन इकडे -तीकडी पळु नकोस तु ये आणि यांना सिद्ध करुन दाखव की , तु खरच विष्णुचा अवतार आहे. तर तु एकदातरी ये !
मी हे पत्र तुला।पाठवतो आहे आजच्या तारखेपासुन तु पुढिल सहा महीन्यात कधीही ये ! तु आलास तर तुला मी खरज विष्णुचा अवतार मानेल तुझा सन्मान करेन पंरतु तु जर नाही आला तर मग आमचे शुद् -अतीशुद्र लोक आमच्या देवाच्या आड लपून बसलेल्या तुझे जातभाई हुशार पंडित ब्राह्मण यांना ओडुन बाहेर काढतील , त्यांना बेइज्जत करतील मग काय अशा प्रकारे तुझे लोक उपाशी मरतील. वेळ पडली तर कुत्राच मांस खाउन जगतील तरी तुला विंनती आहे तू यांची अशी दशा करु नकोस !!
। तुझी हकीकत ओळखणारा !!
जोतीराव गोंवीदराव फ़ुले
तारीख - 1 ऑगस्ट 1872 ,
गंजपेठ घर क्रंमाक 52 !! पुणे.
संदर्भ - महात्मा फ़ुले लिखित --'गुलामगीरी' या ग्रंथातून...!
No comments:
Post a Comment